ग्रुप ग्रामपंचायत देहेरजे 

      २२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार देहेरजे (ता. विक्रमगड) गावात अंदाजे ४५० कुटुंबे राहतात. एकूण सुमारे 2276 लोकसंख्येपैकी पुरुष व महिलांची संख्या जवळपास समान आहे. मुख्यतः आदिवासी, कुणबी व इतर मागासवर्गीय समाजातील लोक येथे वास्तव्यास आहेत. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून भात शेती, भाजीपाला व फळबागा यावर गावातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. आदिवासी समाजातील लोक शेतीसोबतच शेतमजुरी, बांधकाम मजुरी, वीटभट्टी, तसेच हंगामी कामांमध्ये कार्यरत असतात. काही कुटुंबे कुक्कुटपालन, बकरीपालन, दुग्ध व्यवसाय व लघुउद्योग करून उत्पन्न वाढवतात.
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

sumetra

श्रीम. सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री.रवींद्र-शिंदे

श्री.रवींद्र शिंदे

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

image (72)

श्री. महेश मधुकर पांढरे

गट विकास अधिकारी
पंचायत समिती विक्रमगड

WhatsApp Image 2026-03-18 at 2.59.47 PM

श्री प्रसाद जगदीश जाधव 

सरपंच
ग्रामपंचायत देहरजे

WhatsApp Image 2026-03-18 at 2.26.39 PM

श्री ऋषिकेश सदानंद सुतार

उपसरपंच
ग्रामपंचायत देहरजे

WhatsApp Image 2026-03-18 at 4.02.16 PM

श्रीम. सीमा शशिकांत पवार

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत देहरजे

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना